Ad will apear here
Next
राजपूर वस्ती येथे टिळकांना अभिवादन
लोकमान्य टिळककातरवेल (नाशिक) : बागलाण तालुक्यातील कातरवेल येथील राजपूर वस्ती याठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार उपस्थित होत्या. 

रेखा पवार यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. या वेळी पंचायत समिती सदस्य संजय जोपळे, कातरवेलच्या सरपंच अंजनाबाई बेडसे, उपसरपंच शांताराम भामरे, सदस्य गुलाबसिंह माळी, ललिता भामरे, केंद्रप्रमुख बाजीराव पगार उपस्थित होते. याशिवाय ताहाराबादचे माजी उपसरपंच यशवंत पवार, ग्रा. पं. सदस्य डॉ. नितीन पवार, प्रदीप भामरे, नितीन भामरे, कालिदास सोनवणे, आबा साळवे आदि उपस्थित होते.   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZPSBF
Similar Posts
कातरवेल ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग संच भेट ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील कातरवेल येथील ग्रामपंचायतीतर्फे गावातील तीनही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना ई-लर्निंग संच भेट देण्यात आला. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या रेखा यशवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वित्त आयोग निधी व पेसा निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना ई-लर्निंग संच व डिजिटल
आरोग्य केंद्रामध्ये बैठक ताहाराबाद (नाशिक) : ‘मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर निकाली काढला जाईल. आदिवासी जनतेला उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार यांनी केले. मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात
आरोग्य केंद्रांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन जायखेडा (नाशिक): ‘ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व गावांना भेडसावणारे आरोग्याचे प्रश्न ताहाराबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लवकरच निकाली काढू,’ असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार यांनी दिले. गावांच्या आरोग्य आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी सर्व गावांचा आरोग्यविषयक आढावा घेऊन अडीअडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली
आढावा बैठकीचे आयोजन नाशिक : येथील बागलाण तालुक्यातील आढावा बैठकीप्रसंगी ताहाराबाद जिल्हा परिषद गटातील विविध समस्यांबद्दल बोलताना जिल्हा परिषद सदस्या रेखा यशवंत पवार. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा परिषदेचे आरोग्य शिक्षण सभापती यतींद्र पगार उपस्थित होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language